Mhatre Niwas

Sabe Gaon,Front of TMC marathi school,Mhatre Niwas,Diva station,Diva(E)Thane-400612 Near landmark:-Vitthal Temple

Mhatre Niwas


Details
Location
-
Height
2 Feet
Type of Statue
Eco Friendly
Uploaded by
Kunal Mhatre
Other Details
About

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या....।।।।।।।।। दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुध्दा आमच्या घरी लाडक्या बाप्पांचे सात दिवसाचे आगमन झाले आहे.आम्ही संपुर्ण परिवार आमचे लाडके बाप्पांचे सात दिवस मना पासुन सेवा करतो.दरोज गोड गोड जेवन असतो.तसेच नैवद सुध्दा असतात. आमचे दरवर्षी Decoration हे Eco-Friendly असतो.ह्या वर्षी सुध्दा आम्ही संपुर्ण कुटुंबानी ।। दत्त दिंगबर ।। दत्ताची महिमा सांगणारी देखावा सादर केला आहे. हे Decoration eco-friendly आहे.या मध्ये आम्ही artificial plant,flower,leaf,wood,birds,swami Samarth chachi warul,cloth,flex...etc...इत्यादी साहित्य पासुन आम्ही decoration बनवले होते.

Members
-
Address
Sabe Gaon,Front of TMC marathi school,Mhatre Niwas,Diva station,Diva(E)Thane-400612 Near landmark:-Vitthal Temple